लोकल वार्ता विशेष: पिंपरी-चिंचवडच्या रणांगणात राष्ट्रवादीचे शिलेदार ठरले! प्रभागनिहाय उमेदवारांची यादी जाहीर.
पिंपरी चिंचवड (लोकल वार्ता प्रतिनिधी): आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागनिहाय उमेदवारांची पहिली महत्त्वाची यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये प्रभाग १ ते ३२ मधील महत्त्वाच्या उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - अधिकृत उमेदवार यादी
प्रभाग १
अ) विकास नामदेव साने
ब) साधना नेताजी काशिद
क) संगिता (नानी) प्रभाकर ताम्हाणे
ड) यश दत्तात्रय साने
प्रभाग २
अ) रुपाली परशुराम आल्हाट
ब) अश्विनी संतोष जाधव
क) विशाल विलास आहेर
ड) वसंत प्रभाकर बोराटे
प्रभाग ३
अ) अनुराधा दिपक साळुंके
ब) श्री. प्रकाश बबन आल्हाट
क) पूनम अमित तापकीर
ड) लक्ष्मण सोपान सस्ते
प्रभाग ४
अ) प्रतिभा अभिमन्यू डोरकर
ब) मंगेश शिवाजी असवले
क) श्रध्दा योगेश अंकुलवार
ड) चंद्रकांत साहेबराव वाळके
प्रभाग ५
अ) भिमाबाई पोपटराव फुगे
ब) अमर परशुराम फुगे
क) प्रियांका प्रविण बारसे
ड) राहुल बाळासाहेब गवळी
प्रभाग ६
अ) वर्षा गणेश बढे
ब) सुर्यवंशी निलेश रामू
क) प्रियांका मयुर लांडे
ड) संतोष काळूराम लांडे
प्रभाग ७
अ) विराज विश्वनाथ लांडे
ब) अनुराधा सुशिल लांडे
क) अश्विनी निलेश फुगे
ड) अमोल मधुकर डोळस
प्रभाग ८
अ) सीमा रविंद्र सावळे
ब) राजश्री अरविंद गार्गे
क) अश्विनी संजय वाबळे
ड) तुषार भिवाजी सहाणे
प्रभाग ९
अ) सिध्दार्थ अण्णा बनसोडे
ब) वैशाली ज्ञानदेव घोडेकर-लोंढे
क) सारिका विशाल मासुळकर
ड) राहुल हनुमंतराव भोसले
प्रभाग १०
अ) निलीमा रुपेश पवार
ब) वर्षा दत्तात्रय भालेराव
क) संदीप श्रीरंग चव्हाण
ड) सतिश मधुकर क्षीरसागर
प्रभाग ११
अ) मारुती गणपत जाधव
ब) मयुरी निलेश साने
क) सत्यभामा संजय नेवाळे
ड) नारायण सदाशिव बहिरवाडे
प्रभाग १२
अ) शरद वसंत भालेकर
ब) चारुलता रितेश सोनावणे
क) सीमा धनंजय भालेकर
ड) पंकज दत्तात्रय भालेकर
प्रभाग १३
अ) तानाजी विठ्ठल खाडे
ब) प्रिया प्रसाद कोलते
ड) संतोष शामराव कवडे
प्रभाग १४
अ) विशाल बाळासाहेब काळभोर
ब) वैशाली जालिंदर काळभोर
क) अरुणा गणेश लंगोटे
ड) प्रमोद प्रभाकर कुटे
प्रभाग १५
अ) धनंजय विठ्ठल काळभोर
ब) प्रीतमराणी प्रकाश शिंदे
क) सरिता अरुण साने
ड) निलेश ज्ञानदेव शिंदे
प्रभाग १६
अ) श्रेया अक्षय तरस
ब) जयश्री मोरेश्वर भोंडवे
क) आशा तानाजी भोंडवे
ड) मोरेश्वर महादू भोंडवे
प्रभाग १७
अ) मनिषा राजेश आरसुळ
ब) भाऊसाहेब सोपानराव भोईर
क) शोभा तानाजी वाल्हेकर
ड) शेखर बबन चिंचवडे
प्रभाग १८
अ) पूजा प्रशांत अगज्ञा
ब) ज्योती सचिन निंबाळकर
क) अनंत सुभाष को-हाळे
ड) अश्विनी गजानन चिंचवडे
प्रभाग १९
अ) रिना लहू तोरणे
ब) दिपक हिरालाल मेवाणी
क) सविता धनराज आसवाणी
ड) काळूराम मारुती पवार
प्रभाग २०
अ) जितेंद्र बाबासाहेब ननावरे
ब) मनिषा शाम लांडे
क) वर्षा सर्जेराव जगताप
ड) योगेशकुमार मंगलसेन बहल
प्रभाग २१
अ) निकिता अर्जुन कदम
ब) संदीप बाळकृष्ण वाघेरे
क) प्रियांका सुनिल कुदळे
ड) हिरानंद उर्फ डब्बू किंमतराम आसवाणी
प्रभाग २२
अ) मोनिका नवनाथ नढे
ब) उषा दिलीप काळे
क) मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर
ड) संतोष अंकुश कोकणे
प्रभाग २३
अ) मालिका नितीन साकळे
ब) विशाल नंदू बारणे
क) योगिता महेश बारणे
ड) प्रविण रामचंद्र बारणे
प्रभाग २४
अ) संतोष नागु बारणे
ब) वर्षा सचिन भोसले
क) माया संतोष बारणे
ड) मंगेश मच्छिंद्र बारणे
प्रभाग २५
अ) विक्रम भास्कर वाघमारे
ब) रेखा राजेश दर्शिल्ले
क) चित्रा संदीप पवार
ड) मयुर पांडुरंग कलाटे
प्रभाग २६
(या प्रभागातील अधिकृत नावे अद्याप प्रसिद्ध केलेली नाहीत, सर्व जागी (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट ) नाव दिले आहे)
प्रभाग २७
अ) सुमित रघुनाथ डोळस
ब) अश्विनी चंद्रकांत तापकीर
क) अनिता कैलास थोपटे
ड) सागर खंडूशेठ कोकणे
प्रभाग २८
अ) उमेश गणेश काटे
ब) शितल विठ्ठल उर्फ नाना काटे
क) मिनाक्षी अनिल काटे
ड) विठ्ठल उर्फ नाना कृष्णाजी काटे
प्रभाग २९
अ) कुंदा गौतम डोळस
ब) सुनिता दिशांत कोळप
क) राजू रामा लोखंडे
ड) तानाजी दत्तात्रय जवळकर
प्रभाग ३०
अ) राजु विश्वनाथ बनसोडे
ब) प्रतिक्षा राजेंद्र लांघी जवळकर
क) स्वाती उर्फ माई चंद्रकांत काटे
ड) रोहित सुदाम काटे
प्रभाग ३१
अ) दिप्ती अंबरनाथ कांबळे
ब) राजेंद्र गणपत जगताप
क) उमा शिवाजी पाडुळे
ड) अरुण श्रीपती पवार
प्रभाग ३२
अ) निशा वसंत कांबळे
ब) प्रसाद उत्तम शिंदे
क) उज्वला सुनिल ढोरे
ड) अतुल अरविंद शितोळे
पक्षाने या यादीमध्ये अनुभवी चेहऱ्यांसोबतच नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी देऊन सोशल इंजिनीअरिंग साधण्याचा प्रयत्न केला आहे. महिला आरक्षण आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांनाही योग्य प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.
प्रभाग क्र. २६ मध्ये पक्षाने सर्व जागांवर 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार' या नावानेच उमेदवारी दर्शवली असून, तिथे अधिकृत नावांची घोषणा अत्यंत रणनीतिक पद्धतीने केल्याचे दिसून येते. प्रभाग १४ आणि १५ मध्ये काळभोर आणि शिंदे गटाचे वर्चस्व टिकवण्यासाठी स्थानिक तगड्या उमेदवारांना मैदानात उतरवले आहे.
शहरातील प्रत्येक प्रभागात आरक्षणानुसार (महिला, ना.मा.प्र., अनुसूचित जाती/जमाती) उमेदवारांची निवड करताना पक्षाने 'विजेता उमेदवार' (Elective Merit) या निकषावर भर दिल्याचे चित्र या यादीवरून स्पष्ट होत आहे. या यादीमुळे इतर राजकीय पक्षांमध्येही आता हालचाली वेगवान होणार आहेत.